बिग बॉस मराठी हा शो जितका चर्चित आहे तितकाच तो विवादितसुद्धा आहे. या शोचा मोठा चाहतावर्ग आहे.
2/ 8
बिग बॉसच्या घरात दररोज नवनवीन टास्क होत असतात. त्यामुळे घरात वादविवादसुद्धा पाहायला मिळतात.
3/ 8
नुकताच घरामध्ये निथा शेट्टी-साळवीची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ती स्वतःची जागा बनवण्यासाठी घरात धडपड करत आहे.
4/ 8
नुकताच घरामध्ये निथा शेट्टी-साळवीची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. ती स्वतःची जागा बनवण्यासाठी घरात धडपड करत आहे.
5/ 8
यादरम्यान तिचे घरातील काही सदस्यांशी खटकेदेखील उडत आहेत. त्यामुळे ती आपला रोष व्यक्त करत आहे.
6/ 8
बिग बॉस मराठीच्या घरात आज ‘जपून दांडा धर’ हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे . कार्य म्हंटल आणि सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होणार नाही असं तर तर शक्यच नाही.
7/ 8
कार्या दरम्यान मीरा आणि नीथामध्ये वादावादी होणार आहे. मीराचे म्हणणे आहे, धक्का दिला आहे.
8/ 8
याच वाक्यावर नीथाची संतप्त प्रतिक्रिया... “ग्रुपीसम खेळा, हेच करत आला आहात तुम्ही. मीरा म्हणाली, नीथा हा राऊंडमध्ये आऊट आहे. नीथा म्हणाली, एवढं unfair खेळणार असेल तर मी आता इथून जाणार आहे, नाही खेळायचं आहे”.