पण सोनाली विकास आणि मीनलचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये असे दिसून येत आहे. मीनलचे सोनालीला सांगणे आहे स्वत:ला त्रास करून नको घेऊस... तुझे मुद्दे त्याला बोल. पण आरामात बोल, तो पण आरामात ऐकतो आहे. सोनाली मीनलला विकासबद्दल उद्देशून सांगताना दिसणार आहे, नाही गं हे बोलायला लागले की माझ्या डोक्याचा टेंपरचं गरम होतो.
विकासचे म्हणणे आहे, शिकून घे माझ्याकडून हे, चांगली गोष्ट आहे ना मला tackle करता येते ते... की भांडण, वचावचा करणे चांगले आहे? सोनालीचे म्हणणे आहे मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत. मी शांतपणे इथे बसले होते.विकास म्हणाला, मी स्वत:हून आलो सॉरी बोलायला... म्हणजे तसं सॉरी नाही... आता नक्की कोण रागावलं आहे का? खरंचं काही झाले आहे का ? नक्की काय झाले आहे ? हे आजच्या भागामध्ये कळेल.