मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सोनाली-मीरा एकेमकांशी भिडल्या; कॅप्टन्सी टास्कदरम्यान पुन्हा राडा

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सोनाली-मीरा एकेमकांशी भिडल्या; कॅप्टन्सी टास्कदरम्यान पुन्हा राडा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य सुरू झाले. आणि याच टास्क दरम्यान Team B आणि Team A मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले.