'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
2/ 7
यंदाच्या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
3/ 7
तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले आहेत.
4/ 7
यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश आहे. यापैकी केवळ एका स्पर्धकाला बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी मिळणार आहे.
5/ 7
आता महाअंतिम सोहळ्यात ट्विस्ट आला असून स्पर्धकांना ९ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडण्याची संधी मिळाली आहे.
6/ 7
आता हा स्पर्धांसमोर मोठा निर्णय आहे. एकत्र ९ लाख किंवा काहीच नाही अशा पेचात सगळेच स्पर्धक आहेत.
7/ 7
समोर आलेल्या अपडेटमध्ये राखी सावंत ९ लाख रुपये घेऊन बिग बॉसच्या घराबाहेर पडली आहे..