Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI SEASON 3 VIKAS VISHAL FIGHT AGAIN IN CAPTANCY TASK SEE PHOTOS MHAD

Bigg Boss Marathi: 'दोस्तीत कुस्ती' विशाल-विकासमध्ये पुन्हा कडाडला वाद! जाणार का यांच्या मैत्रीला तडा?

बिग बॉस मराठीचं घर हे सध्या स्पर्धकांच्या वादविवादांनी दणाणून गेलं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने या स्पर्धकांमध्ये खटके उडतच आहेत. त्यामुळे शो पाहणं अधिकच रंजक बनलं आहे.

  • |