Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI SEASON 3 FAMILY MEMBER SPECIAL EPISODE SEE PHOTOS MHAD

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सुरु होणार फॅमिली वीक! पत्नीला पाहताच विकासला अश्रू अनावर

आपल्या परिवारापसून दूर, कोणताही संपर्क न साधता बिग बॉसच्या घरामध्ये तब्बल ६५ दिवसाहून अधिक दिवस रहाणं काही सोपं नाहीये. आणि म्हणूनच हा आठवडा सदस्यांसाठी त्यांच्या या प्रवासावातील अविस्मरणीय आठवडा ठरणार आहे.

  • |