मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात भरणार मासळी बाजार! विकास जयला विकणार सारंगे

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात भरणार मासळी बाजार! विकास जयला विकणार सारंगे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल “नॉमिनेशन एक्स्प्रेस” हे कार्य पार पडले. या आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये मीरा, सोनाली, विकास, मीनल आणि संतोष चौधरी (दादूस) हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत .