Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI JAY DUDHANE FIGHT WITH VISHAL NIKAM SEE LATEST PHOTOS MHAD

Bigg Boss Marathi: 'तो आपल्या माणसांचा होऊच शकत नाही' जयने विशालवर केला हल्लाबोल; काय असेल त्याचं प्रत्युत्तर?

बिग बॉसमराठी मध्ये सध्या एक अनोखं टास्क सुरु आहे. दरम्यान या अद्भुत नगरात बर्‍याच अद्भुत घटना बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर अद्भुत नगरात केल्यानंतर बिग बॉस यांनी सदस्यांना साप्ताहिक कार्या दरम्यान हे अनोखं टास्क दिल आहे

  • |