Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI FAME TRUPTI SUREKHA AND AKSHAY MEET AFTER EVICTOINS SEE PHOTO MHAD

Bigg Boss Marathi: 'घरात कुस्ती बाहेर दोस्ती'; सुरेखा, तृप्ती आणि अक्षयचा बिग बॉसच्या घराबाहेरील फोटो झाला VIRAL

बिग बॉस मराठी सीजन ३ चे माजी स्पर्धक सुरेख कुडची, अक्षय वाघमारे आणि तृप्ती देसाई आज घराबाहेर एकत्र दिसून आले. या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • |