इंस्टाग्रामवर त्यांनी पोस्ट शेअर करत लिहलंय, ''वास्तव' हे हाय की, आता 'कॅमेरा' माझी आन् मी कॅमेर्याची पाठ सोडत नसतोय. मी येतोय भावांनो... लवकरच... एका नादखुळा भुमिकेत... वुईथ 'द महेश मांजरेकर' ! अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए.. मौसम बिगड़ने वाला है...