अभिनेत्री गायत्री दातार नेहमीच आपल्या मनमोहक हास्याने आणि सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.
2/ 8
नुकताच गायत्री दातारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पारंपरिक लुकमध्ये दिसून येत आहे.
3/ 8
अभिनेत्रीनं खास मकर संक्रांतीसाठी हे फोटोशूट केलं होतं. यामध्ये ती मोरपंखी आणि लाल रंगाच्या काठपदर साडीमध्ये दिसून येत आहे.
4/ 8
गायत्री या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहे. दिसण्यासोबतच गायत्रीच्या हसण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.
5/ 8
चाहते गायत्रीच्या या फोटोंवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.
6/ 8
गायत्री दातार नुकताच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसली होती.
7/ 8
या शोमध्ये तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. शोमध्ये ती सुरुवातील जय, मीरा आणि उत्कर्षसोबत खेळताना दिसली.
8/ 8
त्यानंतर मीरा आणि गायत्रीमध्ये झालेल्या वादामुळे ही मैत्री आणि हा ग्रुप दोन्हीमध्ये फूट पडली. त्यांनतर गायत्री बी टीम अर्थातच विशाल, विकास, मीनल आणि सोनालीसोबत खेळताना दिसली होती.