बिग बॉस मराठी 4 च्या दोन उत्तम स्पर्धक अपूर्वा नेमळेकर आणि मेघा घाडगे.
2/ 9
बिग बॉसच्या घरात अपूर्वा आणि मेघा यांची फार चांगली मैत्री झाली.
3/ 9
अपूर्वा आणि मेघा यांनी घराबाहेर आल्यानंतरही मैत्री टिकवून ठेवली आहे. दोघींची मैत्री इतकी घट्ट कशी यावर आता खुलासा झालाय.
4/ 9
अपूर्वा बिग बॉस मराठी 4ची दुसरी रनर अप ठरली.
5/ 9
तर अभिनेत्री मेघा घाडगे ही तिसऱ्या आठवड्यात घराबाहेर आली.
6/ 9
मेघा घाडगेनं नुकतीच एक पोस्ट शेअर केलीय, त्यात तिनं म्हटलंय, सुंदर असणं म्हणजे आहे तर खरं वागणं, कारण तुम्हाला लोकांनी नाही तर स्वत:च स्वत:ला स्वीकारण्याची गरज आहे.
7/ 9
मेघाच्या पोस्टवर अपूर्वानं कमेंट करत म्हटलंय, मी पूर्णपणे सहमत आहे.म्हणून आपलं पटतं ताई. आय लव्ह यू.
8/ 9
दोघींचे विचार एकमेकींना पटतात हा त्यांच्या मैत्रीतील खरा दुवा आहे असं म्हणालया हरकत नाही.
9/ 9
अपूर्वा आणि मेघा घाडगे यांचा वेड गाण्यावरचा रिल सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी देखील त्यांच्या मैत्रीला आणि जोडीला पसंती दिली आहे.