मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss Marathi: घरामध्ये शेवटचा घुमला आज्जीचा आवाज! स्पर्धकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

Bigg Boss Marathi: घरामध्ये शेवटचा घुमला आज्जीचा आवाज! स्पर्धकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिला निरोप

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचचं आगमन झालं होतं.आणि ती व्यक्ति म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले हो