Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI CONTESTANT GOSSIPING ABOUTH DABBA GUL TASK MHAD

Bigg Boss Marathi: 'डब्बा गुल' टास्कमुळे बदललं घरचं वातावरण! दिसून आल्या दोन 'गर्ल गॅंग'

बिग बॉस मराठीच्या घरात “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे घरातील समीकरण पुर्णपणे बदलल्याचे दिसून येते आहे. मीनलवर विशाल, सोनाली आणि विकास नाराज आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |