अक्षयने या पोस्ट मध्ये लिहिलंय की, 'माझ्याशी कचाकचा भांडायचीस, तशी भांडू नकोस! तुझा बालिशपणा पण इथेच सोडून जा! त्या सगळ्यांवर आमचाच हक्क आहे! तुझे सगळे हट्ट पूर्ण नाही करता आले पण, तुझ्या रुखवतातला Troffy चा हट्ट पूर्ण केला बरं!' असं त्याने म्हटलं आहे.