Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI 4 TEJASWINI LONARI AND APURVA NEMLEKAR FIGHTING DURING TASK LATEST EPISODE UPDATE MHNK

Bigg boss Marathi 4: 'हिडीस बाई दिसतेय...' तेजस्विनी आणि अपूर्वामध्ये पुन्हा बाचाबाची

'बिग बॉस मराठी 4' चा सीझन जसा जसा पुढे सरकतो आहे तसा तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येतोय. दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक होत चालला आहे. शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. आता आज बिग बॉसच्या घरात सदस्यांवर "युद्ध कॅप्टन्सीचे" हे कॅप्टन्सी कार्य सोपवले जाणार आहे. त्यादरम्यान अपूर्वा आणि तेजूमधील वाद टोकाला जाणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India