Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI 4 FOR THE FIRST TIME IN THE HISTORY THERE WILL BE 4 WILD CARD ENTRIES IN THE HOUSE MHNK

BBM4 : आता होणार राडा! बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घरात होणार 4 वाईल्ड कार्ड एंट्री

बिग बॉस मराठीच्या घरातून आतापर्यंत 5 स्पर्धक बाहेर पडले आहेत.तर किरण माने घराच्या बाहेर पडूनही स्पेशल पॉवरमुळे घरात आहेत. दरम्यानच्या काळात बिग बॉसमध्ये स्नेहलता वसईकरने वाईल्ड कार्ड एंट्री घेतली. आता पुन्हा घरात नवीन स्पर्धक येणार आहेत. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दोन नाही तर तब्बल चार स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India