नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये चारही चैलेंजर्सची एंट्री झाली. "बिग बॉस मराठीच्या इतिहासात प्रथमच येत आहेत ४ चैलेंजर्स. राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली, शेवंते... आणि अपूर्वाला हसू फुटले. पुढे ती म्हणाली, या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची पहिली बायको... अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार..." बघूया अजून किती सरप्राईझ राखून ठेवले आहेत.