Home » photogallery » entertainment » BIGG BOSS MARATHI 4 CONTROVERSY BETWEEN TEJASWINI LONARI AND PRASAD JAVADE MHGM

Bigg Boss Marathi 4 : 'सांग काम्या आहेस तू'; तेजस्विनी आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी

बिग बॉस मराठी 4 च्या नव्या कोऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे. 16 स्पर्धकांनी पहिल्याच दिवशी घरात खेळाला सुरूवात केली आहे. पहिल्या दिवसापासून स्पर्धकांनी जोरदार खेळाला सुरूवात केली आहे. आता प्रसाद आणि तेजस्विनी यांच्यात नेमका कोणत्या कारणानं वाद झाला जाणून घ्या.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India