विशेष म्हणेज, अमृताने या भेटीनंतर अक्षयला एक पत्र लिहून पोस्ट केलं आहे. यामध्ये अमृताने लिहलंय, ''बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी जिंकल्याबद्दल तुझं अभिनंदन. एक स्पर्धक म्हणून हे लिहिताना त्रास होतोय. परंतु एक मैत्रीण म्हणून अत्यंत आनंद होतोय'.