Bigg Boss Marathi मध्ये दोन्ही टीम्स करतायेत टास्कच प्लॅनिंग...; कोणाचा होणार ''डब्बा गुल''
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार्या साप्ताहिक कार्यामध्ये मीरा आणि मीनल पुन्हा भिडणार आहेत. यामुळे या टास्कमध्ये कोणाच डब्बा गुल होणार आहे हे येणाऱ्या भागात समजणार आहे.