'Bigg Boss Marathi 3'च्या विजेत्याची धनराशी होणार शून्य, काय आहे कारण?
बिग बॉस मरठीच्या घरात आता टॉप सात सदस्य उरले आहेत. आज घरामध्ये पार पडणार आहे एक महत्त्वपूर्ण टास्क. ज्यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार भांडण होताना बघायला मिळणार आहे.
बिग बॉस मारठीच्या घरात आता टॉप सात सदस्य उरले आहेत. आज घरामध्ये पार पडणार आहे एक महत्त्वपूर्ण टास्क.
2/ 6
ज्यामध्ये सदस्यांमध्ये जोरदार भांडण होताना बघायला मिळणार आहे. आणि या वादाचे, भांडणाचे कारण आहे धनराशी.
3/ 6
बिग बॉस यांनी नुकत्याच प्रोमो मध्ये जाहीर केले, पंचवीस लाखाच्या धनराशीचे विभाजन करायचे आहे. विकास त्यावर म्हणाला मी साडे बारा लाख deserve करतो
4/ 6
मीरा म्हणाली, मला कोणालाच द्यायचं नाहीये. विशाल चिडून म्हणताना दिसणार आहे पोरखेळ नाहीये हा... बिग बॉस यांनी जाहीर केले, दंड स्वरूप सीजन तीनच्या विजेत्याला मिळणारी धनराशी होईल शून्य
5/ 6
बघूया पुढे काय होणार ते आजच्या भागामध्ये.
6/ 6
तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी आपल्या कलर्स मराठीवर.