यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'विशाल एकदम मस्त... मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केला ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठेतरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हांला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही! लंबी रेस का घोडा है! मस्त एकदम. मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं...”