मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss च्या घरातील ही दोस्ती तुटायची नाय ! विशाल कॅप्टन व्हावा म्हणून विकासनं केलं टक्कल !, पाहा PHOTO

Bigg Boss च्या घरातील ही दोस्ती तुटायची नाय ! विशाल कॅप्टन व्हावा म्हणून विकासनं केलं टक्कल !, पाहा PHOTO

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi 3 )घरातील सदस्यांनी हे सिध्द केले “मैत्रीचं पारड नेहेमीच भारी असतं” आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे पारड कॅप्टन्सीचं हे कार्य. ज्यामध्ये घरातील सदस्यांना त्यांच्या काही गोष्टी गमवाव्या लागणार आहेत.