तृप्ती देसाई VS मीनल शाह! Bigg Boss Marathi च्या घरात रंगणार नवं नाट्य
Bigg Boss Marathi 3 घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे बिग बॉस यांनी विशाल, विकास, जय आणि उत्कर्षला कार्यामधून बाद केले. उर्वरित सदस्यांसोबत कार्य पुढे सुरू राहील अशी घोषणा केली आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमुळे बिग बॉस यांनी विशाल, विकास, जय आणि उत्कर्षला कार्यामधून बाद केले. उर्वरित सदस्यांसोबत कार्य पुढे सुरू राहील अशी घोषणा केली आहे.
2/ 7
त्यामुळे आज कार्य कसे पुढे जाणार ? कोणत्या सदस्यांमध्ये राडे होणार ? हे कळेलच.
3/ 7
काल प्रक्षेपित झालेल्या प्रोमोमध्ये तृप्ती देसाई यांनी विकासला सांगितले, मीनल एकदम चिटिंग करते.
4/ 7
मीनलचे म्हणणे आहे, एक नंबरची खोटारडी आहे. तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवता. असा थर्ड क्लास गेम मी कधी आयुष्यात खेळणार नाही.
5/ 7
तृप्ती देसाई म्हणाल्या , थर्ड क्लास गेम कोण खेळत आहे ते कळत आहे इथे.
6/ 7
संचालक असं करत का ? मीनलला राग अनावर झाला आणि ती म्हणली “तुम्हाला काय हवं आहे मी गेम सोडू इकडे.” आता नक्की कोण खोटारडी ? आज कळेलच.
7/ 7
बघूया आज काय काय घडत. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सीजन तिसरा दररोज रात्री कलर्स मराठीवर.