Home » photogallery » entertainment » BIGG BOSS FAME KARAN KUNDRAS EX GIRLFREIND ANUSHA DANDEKAR ADOPTS BABY GIRL SEE PHOTOS MHAD

करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने दत्तक घेतली मुलगी, समोर आले सुंदर PHOTO

Anusha Dandekar Baby Girl-'बिग बॉस' फेम करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने तिच्या 'बेबी गर्ल' सहाराचे फोटो शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुषा दांडेकरने एका लहान मुलीला दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी अनुषाचं अभिनंदन केलं आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |