Home » photogallery » entertainment » BIGG BOSS COUPLE MIESHA IYER IESHAAN SEHGAL BROKEUP MHAD

Bigg Boss 15 फेम मायशा अय्यर-ईशान सेहगलचा ब्रेकअप; शोमधील अश्लील प्रकाराने आलेले चर्चेत

सध्या 'बिग बॉस'ची प्रचंड चर्चा सुरु आहे. लवकरच या शोचा सोळावा सीजन सुरु होणार आहे. या शोमध्ये बिग बॉसच्या घरात वादविवाद, प्रेम, नाराजी सर्वकाही एकत्र पाहायला मिळत असतं. दरम्यान या शोच्या 15 व्या सीजनमधील एक लव्हबर्ड् आपल्या ब्रेकअपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

  • |