भोजपुरी सिनेसृष्टी ते हिंदी टीव्ही सिरियल्स असा प्रवास करणारी बिग बॉस 13 ची स्पर्धक रश्मी देसाई नेहमीच चर्चेत असते. नुकतंच, ती उमर रियाजसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. परंतु आता ती तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच तिने आपल्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.