Bigg Boss 16: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; तगडा स्पर्धक घराबाहेर
Bigg Boss 16 Latest Update: 'बिग बॉस 16' सध्या तुफान चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राडे,मैत्री, प्रेम पाहायला मिळत आहे. दरम्यान हा सीजन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
'बिग बॉस १६' सध्या तुफान चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राडे,मैत्री, प्रेम पाहायला मिळत आहे. दरम्यान हा सीजन आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.
2/ 9
शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांनामध्ये तगडी स्पर्धा सुरु आहे. स्पर्धक एकमेकांना जबरदस्त टक्कर देताना दिसून येत आहेत.
3/ 9
यंदा बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
4/ 9
घरातील स्पर्धकांना बाहेरूनही मोठा सपोर्ट मिळत आहे. त्यांचे सेलिब्रेटी मित्र, कुटुंबीय आणि चाहते सोशल मीडियावर त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत.
5/ 9
दरम्यान फिनालेच्या अवघ्या काही दिवसआधी घरामध्ये शॉकिंग एलिमिनेशन झालेलं दिसून आलं.
6/ 9
एक तगडी स्पर्धक समजली जाणारी अभिनेत्री सुम्बुल तौकीर घरातून बाहेर पडली आहे.
7/ 9
फिनालेच्या इतके जवळ येऊन घरातून बाहेर पडावं लागल्याने सुम्बुलचे चाहते नाराज झाले आहेत.
8/ 9
दरम्यान घरातून बाहेर पडताच सुम्बुलच्या घरी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.
9/ 9
सुम्बुलने आपले फोटो शेअर करत एक भावुक पोस्टसुद्धा लिहली आहे.