मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Bigg Boss 16: फिनालेआधीच शिव ठाकरेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट? चाहत्यांची वाढली चिंता

Bigg Boss 16: फिनालेआधीच शिव ठाकरेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट? चाहत्यांची वाढली चिंता

सध्या छोट्या पडद्यावर हिंदी बिग बॉसमध्ये मराठमोळा शिव ठाकरे धुमाकूळ घालताना दिसतोय. त्याने आपल्या दमदार खेळाने इतर स्पर्धकांना मागे टाकलंय.पण आता त्याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर येत आहे. बिग बॉसमधून या आठवड्यात शिव ठाकरे, एमसी स्टँड आणि सुंबुल मधून एक स्पर्धक बाहेर जाणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India