Bigg Boss16 फेम शालिन भनौतची एक्स-पत्नी थाटणार नवा संसार; लग्नानंतर सोडणार देश
Bigg Boss 16 fame Shalin Bhanut Update: 'बिग बॉस १६'मुळे टीव्ही अभिनेता शालिन भनौत प्रचंड चर्चेत आला आहे. शालिनसोबतच त्याची एक्स पत्नी-अभिनेत्री दलजित कौरसुद्धा चर्चेत आहे.