Home » photogallery » entertainment » BIGG BOSS 15 VIKAS AND VISHAL FIGHT AGAIN SEE PHOTOS MHAD

Bigg Boss Marathi: विशाल-विकासमध्ये पुन्हा पडली वादाची ठिणगी; टास्कदरम्यान झाला तुफान राडा

बिग बॉसच्या घरात दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत चालली आहे. सतत मैत्रीची समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक व्यक्ती आपला वैयक्तिक खेळी खेळताना दिसून येत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |