Home » photogallery » entertainment » BIG BOSS OTT FAME URFI JAVED AGAIN GETS TROLLED FOR WEARING FUNKY CLOTHES AK

उर्फी जावेद पुन्हा झाली ट्रोल; चक्क मोजे फाडून अभिनेत्रीने बनवला ड्रेस, पाहून युझर्स म्हणाले

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तिच्या कपड्यांमुळे ती चांगलीच ट्रोल देखील होताना दिसत आहे.

  • |