Home » photogallery » entertainment » BIG BOSS FAME SAI LOKUR SHARES HER PAITHANI PHOTOSHOOT WITH HUSBAND MHGM

सई लोकूरचं नवऱ्यासोबत रोमॅंटिक फोटोशूट; पैठणीचा घागरा अन् जॅकेटनं दिला हटके लुक

अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) सध्या कोणत्याही अभिनय प्लॅटफॉर्मवर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सई सतत तिचं फोटोशूट शेअर करत असते. यावेळी सईने नवरा तिर्थदीप रॉयसोबत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. पाहा दोघांचं हटके फोटोशूट

  • |