Shweta Maharaचा मॉर्डन लुक, सीरियस पोझेस देताना दिसली अभिनेत्री
भोजपूरी सिनेमातील आघाडीची अभिनेत्री श्वेरा महाराने नुकतंच फोटोशूट केलं असून ते व्हायरल होत आहे. श्वेताचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पाहा तिचं लेटेस्ट फोटोशूट
|
1/ 5
भोजपूरी अभिनेत्री श्वेता महाराने नुकतचं एक फोटोशूट केलं. त्यात ती फार स्टायलिश अंदाजात दिसत आहे.
2/ 5
श्वेताने फोटोशूटमध्ये मिनी स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला आहे.
3/ 5
श्वेताने हातात पर्पल कलरची बॅग घेतली आहे. सोबत कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय, देवाने पर्पल बॅग फक्त शो ऑफ करण्यासाठी बनवली आहे.
4/ 5
श्वेता यावेळी फोटोमध्ये स्मॉइल न करता सीरियस लुकमध्ये दिसत आहे.
5/ 5
श्वेता सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.