'Mastram'नंतर चाहत्यांना पुन्हा घायाळ करणारRani Chatterjee! म्हणाली सेक्सी लेडी...
रानी चॅटर्जीने नुकताच आपल्या नव्या वेबसिरीजबद्दल खुलासा केला आहे. 'मस्तराम' या वेबसीरीजमधून आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ केल्यानंतर आता रानीची ही दुसरी वेबसीरीज असणार आहे.
भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी नेहमीच आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिची बरीच चर्चा असते. ती सतत आपले बोल्ड फोटोज शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.
2/ 6
रानी चॅटर्जीने नुकताच आपल्या नव्या वेबसिरीजबद्दल खुलासा केला आहे. 'मस्तराम' या वेबसीरीजमधून आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ केल्यानंतर आता रानीची ही दुसरी वेबसीरीज असणार आहे.
3/ 6
रानीची एक बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी ओळख आहे. तिचा एक विशेष चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावरही मोठी पसंती आहे. तिच्या या वेबसीरीजसाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
4/ 6
नव्या वेबसीरीजमध्ये ती अभिनेता राघव नय्यरसोबत दिसणार आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर डान्सचा फोटो शेअर करत आपल्या नव्या वेबसिरीजबद्दल जाहीर केलं आहे. कॅप्शनमध्ये तिने हँडसम हंकसोबत सेक्सी लेडी ऑन द फ्लोअर असं म्हटलं आहे.
5/ 6
या वेबसीरिजचा विषय, अभिनेत्रीची भूमिका किंवा वेबसीरीजचं नाव याबद्दल अजून कोणताच खुलासा झालेला नाहीय. मात्र राणीने स्ट्रॉंग भूमिका असल्याचं म्हटलं आहे. तसेच लॉकडाऊननंतर आपण पहिल्यांदा शूटिंग सुरु केल्याचं म्हटलं आहे.
6/ 6
राणी ही एक भोजपुरी अभिनेत्री आहे. ती अनेक भोजपुरी सॉंग्स आणि चित्रपटांमध्ये बोल्ड अंदाजत दिसली आहे. तसेच ती हिंदी शो 'खतरों के खिलाडी' मधेही दिसून आली आहे.