Home » photogallery » entertainment » BHABHIJI GHARPAR HAI FAME SAUMYA TANDON MOTHER OF 4 YEARS BOY SEE HER BOYS PHOTOS MHAD

4 वर्षाच्या मुलाची आई आहे 'भाभीजी घरपर हैं' फेम सौम्या टंडन,तुम्ही पाहिलं का तिच्या लेकाला?

अभिनेत्री आणि होस्ट सौम्या टंडन हा मनोरंजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. परंतु 'भाभीजी घरपर है' या विनोदी मालिकेतून सौम्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

  • |