Celebrity in Rishikesh : अलीकडे अनेक कलाकारांनी ऋषिकेश दर्शन घेतलं आहे.
|
1/ 7
'भाभीजी घरपर है' या विनोदी मालिकेमुळे 'अंगुरी' अर्थातच अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील निरागस आणि साध्या-भोळ्या विनोदी व्यक्तिरेखेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
2/ 7
शुभांगी अत्रेने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 7
या फोटोंमध्ये ती ऋषिकेश यात्रेला गेलेलं दिसून येत आहे. अभिनेत्री याठिकाणी फारच आनंदी दिसून येत आहे.
4/ 7
अभिनेत्रीने याठिकाणी जाऊन दर्शन घेण्यासोबतच हिमालयातील निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूटसुद्धा केलं आहे.
5/ 7
हा फोटो पाहून लक्षात येत आहे की अभिनेत्रीने ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन घाटावर पूजापाठसुद्धा केला आहे.
6/ 7
अलीकडे अनेक कलाकारांनी ऋषिकेशचं दर्शन घेतलं आहे.
7/ 7
समंथा प्रभू, अक्षय कुमार, सारा अली खान, जान्हवी कपूर अशा अनेक कलाकारांनी काही दिवसांपूर्वी याठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आहे .