प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने (Sidharth Shukla) आज सकाळी जगाचा निरोप घेतला. त्याच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. पण सिद्धार्शप्रमाणेच मागील काही वर्षातं अनेक कलाकारांनी असाच अकाली जगाचा निरोप घेतला होता. पाहा कोण आहेत.