अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच न्यूड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. मात्र रणवीर सिंह पहिलाच न्यूड फोटोशूट करणारा कलाकार नाहीये. या पहिलेही अनेक कलाकारांनी न्यूड फोटोशट केलं आहे.
2/ 8
मी परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खाननं देखील न्यूड फोटोशूट कलं होतं. पीके सीनेमाच्या वेळी त्यानं हे फोटोशूट केलं होतं.
3/ 8
याशिवयाय कबीर सिंहमधील वनीता खरातही न्यूड फोटोशूट केलेलं पहायला मिळालं. तिच्या तब्बेतीवरून यावेळी तिला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.
4/ 8
मराठमोळा अभिनेता तानाजी गळगुंडे हा सैराटमुळे चांगलाच प्रसिद्धी झोतात आला होता. मात्र न्यूड फोटोशूटमुळे त्याच्या चाहत्यांना त्यानं एक मोठा धक्काच दिला.
5/ 8
सनी लिओनी तिच्या मादक अदांसाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तिनंही न्यूड फोटोशूट केलं आहे.
6/ 8
मराठीमोळी राधिका आपटेनं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना केला आहे. एवढंच काय तर तिने अनेक बोल्ड सीन दिलेले पहायला मिळाले आहेत. त्यातच तिनं न्यूड फोटोशूटंही केलं आहे.
7/ 8
अभिनेता आणि मॉडेल असणारा मिलींद सोमण त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. मात्र एकेकाळी त्याच्या न्यूड फोटोशुटनं सगळीकडे खळबळ माजवली होती.
8/ 8
अभिनेत्री इशा गुप्तानंही अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत. याशिवाय तिनं न्यूड फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेले पहायला मिळाले.