मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » कंगना आधी 'या' सेलिब्रिटींच्याही ट्विटर अकाउंटवर आणली होती बंदी

कंगना आधी 'या' सेलिब्रिटींच्याही ट्विटर अकाउंटवर आणली होती बंदी

अभिनेत्री कंगना राणौतचं (Kangana Ranaut) नुकतच ट्विटर कडून अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली आहे. कंगना नेहमीच विविध मुद्द्यावंर तिची मत मांडायची. पण कंगना आधी आणखी काही सेलिब्रिटीजची ट्विटर अकाउंट बंद करण्यात आली होती.