Home » photogallery » entertainment » BEBO ACTRESS KAREENA KAPOOR COMPLETED 21 YEARS IN BOLLYWOOD HER FASHION SENSE DRESSING SENSE TP

बेबोच्या डेब्यूला 21 वर्षं पूर्ण; आजही स्टाइल आयकॉन मानली जाते कपूर गर्ल, पाहा VIDEO मधून काय सांगतेय..

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानसाठी (Bollywood actress Kareena Kapoor Khan) आजचा दिवस खूप खास आहे. गेली 21 वर्षं ती बॉलिवूडची स्टाइल दिवा म्हणून गाजते आहे. करीनाने एक व्हीडिओ शेअर (Video share) करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

  • |