सौंदर्य-ग्लॅमरसच्या बाबतीत मौनी रॉय आणि हिना खानलाही पछाडलंय 'या' 19 वर्षाच्या पोरीने, पाहा PHOTOS
सौंदर्य आणि ग्लॅमरस (beauty and glamorous) सोबतच फॅन फॉलोईंगच्या (Fan following) बाबतीतही अवनीत कौर (Avneet kaur) मौनी रॉय (Mauni roy) आणि हिना खान (Hina khan) यांना टक्कर देताना दिसत आहे. अवनीत केवळ 19 वर्षांची आहे.


मुंबई, छोट्या पडद्याची प्रसिद्ध अभिनेत्री अवनीत कौर अवघ्या 19 वर्षांची आहे. परंतु अनेक बाबतीत ती बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय आणि हिना खानशी स्पर्धा करताना दिसत आहे. आजकाल तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


सौंदर्य आणि ग्लॅमरस सोबतच फॅन फॉल्लोविंगच्या बाबतीतही अवनीत कौर मौनी रॉय आणि हिना खान यांना टक्कर देताना दिसत आहे. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


इन्स्टाग्रामवर मौनीला 15.6 दशलक्ष लोक फॉल्लो करतात आणि हिना खानला 10.9 दशलक्ष लोकं फोल्लो करतात. या दोघींच्या तुलनेत अवनीतचे फोल्लोवर्स जास्त असून तिला इन्स्टाग्रामवर 16.1 दशलक्ष लोक फोल्लो करतात. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


अवनीत इन्स्टाग्रामवर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सतत अपडेट्स देत असते. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


यामुळेच अवनीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अवनीतचे फोटो इन्स्टाग्रामवर बरीच पसंत केली जातात. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


अवनीतच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स येतात. एवढंच नाही तर तिच्या फोटोंचा कमेंट बॉक्समध्ये लोकं कौतुकाचा वर्षाव करतात. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)


लोकं अवनीतच्या सौंदर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे अवनीतचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतात. (फोटो साभारः Instagram @avneetkaur_13)