Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानची मुन्नी आता दिसतेय अशी; पाहून बसणार नाही विश्वास
बजरंगी भाईजान मध्ये हर्षाली मल्होत्रा आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातून हर्षालीनं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. या सिनेमात हर्षालीनं मुन्नी ही भूमिका साकारली होती. आता ही हर्षाली खूपच वेगळी दिसत आहे. पाहा तिचे टॉप फोटो...