2015 साली आलेल्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातून प्रेक्षकांच मन जिंकणारी मुन्नी म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra)आता मोठी झाली आहे. पाहा हर्षालीचं नव रुप.
2/ 10
हर्षालीचा जन्म 3 जून 2008 ला झाला होता. आज ती 13वा वाढदिवस साजरा करत आहे.
3/ 10
हर्षालीने आपल्या कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला.
4/ 10
हर्षाली केवळ 7 वर्षांची असताना तिने बजरंगी भईजान चित्रपटात काम केलं होतं.
5/ 10
कमी वयातच हर्षालीने मोठं यश संपादन केलं. याव्यतिरिक्त ती काही मालिकांमध्येही झळकली होती.
6/ 10
हर्षाली आता मोठी होत असून ती अधिकच सुंदर दिसू लागली आहे.
7/ 10
हर्षाली सोशल मीडियावर सक्रिय असते. ती लहान असल्याने तिची आई तिचं अकाउंट हॅन्डल करते.
8/ 10
हर्षाली मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहते. तिला मोठा भाऊ देखिल आहे.
9/ 10
अगदी बालवयातच हर्षालीने काही ब्रँड्ससाठी मॉडेलिंग, जाहीराती केल्या आहेत. ती 'कुबूल है', 'लौट आओ त्रिशा' या मालिकांतही झळकली होती.