मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » बॉक्सिंग दरम्यान अभिनेत्रीसोबत रोमँटिक झाला 'KGF' फेम अभिनेता; PHOTO झाले VIRAL

बॉक्सिंग दरम्यान अभिनेत्रीसोबत रोमँटिक झाला 'KGF' फेम अभिनेता; PHOTO झाले VIRAL

जॉनने त्याच्या सोशल अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तो पूजा रामचंद्रनसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. या फोटोंमध्ये दोघांमधील बॉन्डिंग अप्रतिम दिसत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्याची खूप प्रशंसा करत आहे आणि त्यांना सर्वोत्तम लव्ह बर्ड्स म्हणत आहेत.