Home » photogallery » entertainment » BAHU HAMARI RAJANIKANT FAME ACTRESS RIDHIMA PANDIT CELEBRATED HER BIRTHDAY TODAY SEE INTRESTING FACT ABOUT HER MHAD
HBD: मॉडेल ते अभिनेत्री; वाचा रिद्धीमा पंडितचा थक्क करणारा प्रवास
छोट्या पडद्यावरील 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून रीधिमा घराघरात पोहोचली आहे.
|
1/ 9
छोट्या पडद्यावरील 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून रीधिमा घराघरात पोहोचली आहे.
2/ 9
रीधिमा आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टी.
3/ 9
रीधिमा ही मूळची मुंबईची आहे.
4/ 9
रीधीमाने समाजशास्त्र विषयात पदवी घेतली आहे.
5/ 9
मात्र मुंबईमध्ये वाढलेल्या रीधिमाला सुरुवातीपासूनचं अभिनय क्षेत्राचं आकर्षण होतं.
6/ 9
त्यामुळे तिनं मॉडलिंग करण्याचा निर्णय घेतला.
7/ 9
मॉडलिंग दरम्यान तिने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या.
8/ 9
एका प्रोडक्शन हाउसमध्ये काम करत असताना तिला पहिल्यांदा तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली.
9/ 9
आणि ती मालिका होती, 'बहू हमारी रजनीकांत' या पहिल्याच मालिकेत ती लोकप्रिय झाली होती. यामध्ये तीने एका रोबोट स्त्रीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती खातरों के खिलाडी सारख्या विविध टीव्ही शोमध्ये सहभागी झाली होती.