बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच एक गुड न्यूज दिली आहे.
2/ 5
वयाच्या ४६ व्या वर्षी ही सुंदर अभिनेत्री आई बनली आहे. अभिनेत्रीने आपला हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
3/ 5
प्रीती झिंटाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबत आपला फोटो शेअर करत लिहिलं आहे,
4/ 5
'सर्वांना नमस्कार, मला आज तुमच्या सर्वांसोबत आमची आश्चर्यकारक बातमी शेअर करायची होती. जीन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची अंतःकरणे खूप कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरली आहेत. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचे आमच्या कुटुंबात स्वागत केलं आहे.
5/ 5
आमच्या आयुष्यातील या नवीन टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. या अविश्वसनीय प्रवासाचा भाग असल्याबद्दल डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार. खूप प्रेम - जीन, प्रीती, जय आणि जिया