मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » दीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले

दीदींनी नखरे केले नसते तर... आशा भोसले

आज एव्हरग्रीन आशा भोसलेंचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक जंगी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि आशाताईंनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. पाहूया त्या काय म्हणाल्या?