अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली सोबत इंग्लंडमध्ये आहे. मॅचेससाठी संपूर्ण टीम तिथेच आहे. तर अभिनत्री आथिया शेट्टी देखील तिथेच आहे. त्या एकमेकींसोबतही वेळ घालवताना दिसत आहे.
2/ 8
अनुष्काने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. तर फोटो क्रेडीट आथियाला दिलं आहे.
3/ 8
दरम्यान इंडीयन टीम इंग्लडला गेल्यापासूनच आथिया देखील तिकडेच आहे. तिचा कथित बॉयफ्रेंड के एल राहूल सोबत ती तिथे असल्याचं म्हटलं जात आहे.
4/ 8
अनुष्का तिची मुलगी वामिका आणि विराटसोबत तिथे वेळ घालवत आहे.
5/ 8
आथियाने अनुष्काचे सुंदर फोटो क्लिक केले आहेत.
6/ 8
आथिया आणि के एल राहुलच्या नात्याच्या गेले काही माहिने तुफान चर्चा आहे.
7/ 8
अनुष्का सध्या तिचं व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतेय.
8/ 8
तिच्या या फोटोंना चांगली पसंती मिळतानाही दिसत आहे.